Welcome to एकता नागरी पतसंस्था मर्यादित !
महाराष्ट्रातील सहकारी चळवळ देशात अग्रेसर आहे, सहकारी संस्थांची संख्या व व्यवहार वाढले आहेत. एकता नागरी सहकारी पतसंस्थेचा सतत वाढत्या व्यापाचा कारभार कार्यक्षमपणे होणे अगत्याचे आहे. संस्थेची स्थापना ३१ ऑक्टोबर १९९९ रोजी पुणे येथे झाली. सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील प्रत्येक सदस्याने काम केले, त्यामुळेच संस्था आज यशाचे शिखर घाठात आहे.