वाहन तारण  कर्ज  

नविन वाहनसाठी  कर्ज      
कर्ज मर्यादा  :- वाहन शोरूम किमतीच्या ७ ० % 
कर्जाची मुदत  :- ५ वर्षाकरिता
व्याजदर :- १२. ९ %
माहिती  :- १ जमीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे.
 
जुने वाहनसाठी कर्ज      
कर्ज मर्यादा  :- व्हलुयशन च्या ५ ० % 
कर्जाची मुदत  :- ५ वर्षा करिता
व्याजदर :- १३. ५ %
माहिती  :- १ जामीनदार व त्यांची आवश्यक
 
कागदपत्र:     
  • फोटो - प्रत्येकी एक
  • रेशनकार्ड -राहण्याचा पुरावा
  • आधार कार्ड , Election/Voting Card
  • चालू महिन्याचे लाईट बिल / टेलेफोन बिल / भाडे करारपत्र 
  • पॅनकार्ड झेरोक्स, ड्रायव्हिंग लायसन /पासपोर्ट
  • बँक पासबुक /स्टेटमेंट
  • आयकर रिटर्न(मागील 3 वर्षाची प्रमाणित प्रत ) , पगार स्लिप
    (मागील वर्षाची प्रमाणित प्रत )
  • नविन वाहन असल्यास -
    १) वाहनाचे कोटेशन (शोरूम )
  • जुने वाहन असल्यास -
    १) वाहनाचे व्हॅल्युएशन रिपोर्ट

 
अधिक  माहितीसाठी कार्यालयशी संपर्क साधावा   
* नियम व अटी लागू .