संस्थेची वैशिष्टये व सुविधा

१. सीसीटिव्हि कॅमेरा अंतर्गत सुरक्षा व्यवस्था
२. संपूर्ण संगणकीकृत कामकाज
३. विनम्र व तत्पर सेवा, त्वरित पेमेंट व सौजन्यपूर्ण वागणुक
४. ठेवीची संपूर्ण सुरक्षितता
५. ठेवीदारांच्या अर्थिक अडचणी प्रसंगी ठेवीदारांना ठेवी व्यतिरिक्त कर्ज देण्याची हमी .
६. आकर्षक व्याजदर.
७. सभासद व खातेदार विश्वास हाच संस्थेचा नफा
८. सामजिक बंधिलकी जपणारी आपली पतसंस्था .
९. आपल्या सुख - दुःखात सहभागी होणारी एकमेव पतसंस्था .
१०. आर्थिक नफा न मिळविता सर्व सामान्याचे जीवनमान उंचविणारी आपली पतसंस्था