सोने तारण कर्ज 

कर्ज मर्यादा  :- (valuation) मूल्यांकनाच्या ७०%
कर्जाची मुदत  :- १ वर्षे
व्याजदर :- १ ३ . ५ %
 
कागदपत्र:     
  • फोटो - प्रत्येकी एक
  • सोने खरेदी ची पावती
  • व्हलुयेशान रिपोर्ट
  • स्टेम्प पेपर

अधिक  माहितीसाठी कार्यालयशी संपर्क साधावा   
* नियम व अटी लागू .