शैक्षणिक कर्ज योजना  

कर्जाची मुदत  :- ३ वर्षे / ३६ महिने
व्याजदर :- १३.५% द. सा. द. शे.
जमीनदार :- २ जमीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे.
     
कागदपत्र:     
 • फोटो - प्रत्येकी एक
 • रेशनकार्ड -राहण्याचा पुरावा
 • आधार कार्ड , Election/Voting Card
 • चालू महिन्याचे लाईट बिल / टेलेफोन बिल / भाडे करारपत्र 
 • पॅनकार्ड झेरोक्स, ड्रायव्हिंग लायसन /पासपोर्ट
 • बँक पासबुक /स्टेटमेंट
 • आयकर रिटर्न(मागील 3 वर्षाची प्रमाणित प्रत ) , पगार स्लिप
  (मागील वर्षाची प्रमाणित प्रत )
 • कर्जाच्या कारणा नुसार कागदपत्रे
  ( उदा . शैक्षणिक फी पावती - receipt )