जामीनकी कर्ज  

कर्ज मर्यादा  :- ५०,०००/- आणि ७५,०००/-
कर्जाची मुदत  :- ५ वर्षापर्यंत
व्याजदर :- १६ % द. सा. द. शे.
जमीनदार :- २ जमीनदार व त्यांची आवश्यक कागदपत्रे.
     
कागदपत्र:     
  • फोटो - प्रत्येकी एक
  • रेशनकार्ड -राहण्याचा पुरावा
  • आधार कार्ड , Election/Voting Card
  • चालू महिन्याचे लाईट बिल / टेलेफोन बिल / भाडे करारपत्र 
  • पॅनकार्ड झेरोक्स, ड्रायव्हिंग लायसन /पासपोर्ट
  • बँक पासबुक /स्टेटमेंट
  • आयकर रिटर्न(मागील 3 वर्षाची प्रमाणित प्रत ) , पगार स्लिप
    (मागील वर्षाची प्रमाणित प्रत )
  • कर्जाच्या कारणा नुसार कागदपत्रे
    ( उदा . कोटेशन , लग्नाची पत्रिका )