एकता नागरी पतसंस्था मर्यादित !

महाराष्ट्रातील सहकारी चळवळ देशात अग्रेसर आहे, सहकारी संस्थांची संख्या व व्यवहार वाढले आहेत. एकता नागरी सहकारी पतसंस्थेचा सतत वाढत्या व्यापाचा कारभार कार्यक्षमपणे होणे अगत्याचे आहे. संस्थेची स्थापना ३१ ऑक्टोबर १९९९ रोजी पुणे येथे झाली. सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील प्रत्येक सदस्याने काम केले, त्यामुळेच संस्था आज यशाचे शिखर घाठात आहे.

संचालक मंडळ

                         
                   
        श्री. प्रफुल जांभुळकर   श्री. किसन सातव   श्री. संजय घनवट        
        चेअरमन   व्हा. चेअरमन   सचिव        
       
श्री. गणेश जांभुळकर सौ. उज्वला निंबाळकर श्री. योगेश सातव श्री. बाजीराव झुरूंगे
सहसचिव संचालक संचालक संचालक
       
श्री. पोपट चौघुले श्री. राजू सातव श्री. सुनील जाधव डॉ. सतीश जांभुळकर
संचालक संचालक संचालक संचालक
       
श्री. शिवराम जांभुळकर श्री. संतोष कापरे श्री. रियाझ पटेल सौ. कविता केदारी
संचालक संचालक संचालक संचालिका
       
श्री. अनुप दीक्षित श्री. विजयानंद कापर
सल्लागार सल्लागार