Welcome to एकता नागरी पतसंस्था मर्यादित !

महाराष्ट्रातील सहकारी चळवळ देशात अग्रेसर आहे, सहकारी संस्थांची संख्या व व्यवहार वाढले आहेत. एकता नागरी सहकारी पतसंस्थेचा सतत वाढत्या व्यापाचा कारभार कार्यक्षमपणे होणे अगत्याचे आहे. संस्थेची स्थापना ३१ ऑक्टोबर १९९९ रोजी पुणे येथे झाली. सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील प्रत्येक सदस्याने काम केले, त्यामुळेच संस्था आज यशाचे शिखर घाठात आहे.

संस्थेची वैशिष्ठ्ये

संस्थापक व अध्यक्ष 

एकता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना ३१ ऑक्टोबर १९९९ रोजी पुणे येथे झाली.
संकल्पना ठरली कि सहकार तत्वावर एक छोटी पतसंस्था सुरु करायची  अत्यंत प्रतिकुल व त्याच परिस्थितीत असलेल्या माझ्या काही सहकारी मित्रांसमोर हा विषय मांडला, त्यांच्या सहकार्याने, पाठींब्याने सहकारी पतसंस्था उभारण्यात सुरुवात केली. काही जेष्ठ अनुभवी व तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेऊन हि आजची एकता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. 
श्री. सुनिल (भाऊ) दत्तात्रय जांभूळकर.